Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेरसह दहा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ

team by team
June 27, 2023
in राजकीय
0
भालेरसह दहा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर ता. नंदुरबार सह दहा गावात जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या
कामास सुरुवात झाली आहे.
 जल जीवन मिशन अंतर्गत नंदूरबार तालुक्यातील भालेर , शिंदगव्हाण ,भागसरी खोंडामळी जूनमोहिदे,बामडोद कलमाडी, विखरण,धामडोद आदी गावात फेब्रुवारी २३ मध्ये सर्वेक्षण सर्वेक्षण करण्यात आले होते. पाणीपुरवठा योजनेसाठी  २०५३ सालापर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करून  गावातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ जल पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत गावातील शेवटच्या घरापर्यंत जलवाहिनी टाकून नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे.
प्रत्येक गावात लोकसंख्येच्या हिशोबाने पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे . शिंदगव्हाण येथे एम. बी. आर. व  फिल्टर प्लांट बसविण्यात येणार आहे .येथूनच दहा गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. चाळीसगाव येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत आहे लवकरच पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला सुरुवात होणार  आहे.
*जल मिशन योजनेत सर्व गावापर्यंत बाहेरून किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.                          
*योजनेतील दाही गावांमध्ये एकूण दहा किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येईल.     
*वीस वर्षे पुढील लोकसंख्येप्रमाणे पाणी पुरेल असे नियोजन.                             
* या योजनेसाठी तापी नदीवरून पाणीपुरवठा होणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे अमली पदार्थ दिवस साजरा

Next Post

नंदूरबार येथे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
नंदूरबार येथे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते  शैक्षणिक साहित्य वाटप

नंदूरबार येथे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add