Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारला नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप

team by team
June 27, 2023
in राजकीय
0
नंदुरबारला नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर आज आशा व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप करण्यात आला. पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते व्यसनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद नंदुरबार तसेच नेटवर्क ऑफ बाय पिपल लिंव्हींग विथ एच.आय.व्ही/एड्स संस्था नंदुरबार, आशा व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत पंधरवाडा  राबविण्यात आला. तसेच रोजी पोलीस ग्राउंड नंदुरबार येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित उपस्थित होते. यावेळी डॉ.विजयकुमार गावित यांनी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने व्यसनमुक्ती विषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.गावित यांच्या हस्ते नशामुक्तचा पुतळा दहन करण्यात आला. त्यानंतर पोलीस ग्राउंडपासून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, समाज कल्याण विभागाचे केतन परदेशी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस अमोल स.भा.मडामे, संघटक विक्रम सी. गावित, आशा व्यसनमुक्ती केंद्र नंदुरबारचे अध्यक्षा आशा माळी, समन्वयक अशोक नाईक, समुपदेशक नितीन पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीस सुरुवात

Next Post

खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Next Post
खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add