नंदुरबार येथे श्री.विद्यासरोज हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेचा 15 सप्टेंबर रोजी शुभारंभ
नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार शहरातील अंधारे चौकात असलेल्या विद्यासरोज हॉस्पिटलच्या रुग्णसेवेमुळे अल्पावधीतच नावलौकीक झाले. त्यामुळेच विविध नागरिकांची मागणी लक्षात घेता...
















