नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत, पाच व्यक्ती व ताफ्यात तीनच वाहने असावीत : जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय...
















