बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील ढाबा व हॉटेल्सवर छापा टाकत बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीने केल्या नष्ट
नंदुरबार l प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील खापर परिसरात अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून काल रात्री प्रातांधिकारी मैनांक घोष यांच्यासह पथकाने...















