Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांसहित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करा , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहादा तहसीलदारांना निवेदन

team by team
January 18, 2022
in शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांसहित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करा , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहादा तहसीलदारांना निवेदन

म्हसावद l प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करा अशा आशयाचे निवेदन आज रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा शहादाच्या वतीने शहादा तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना -19 या संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव  लक्षात घेता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने पारित केले आहे परंतु या आदेशाने विद्यार्थ्यांचा आतोनात शैक्षिणक नुकसान होत आहे म्हणून आज रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शहादा तालुका शाखेच्या वतीने दुर्गम भागात अथवा ग्रामीण भागातील परिसरात कोरोना पेशंट नाही अश्या सर्वसाधारण परिसरात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्यात याव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यास मदत होईल. म्हणून शाळा सुरू करण्याबाबतच्या आशयाचे सदर निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बैसाने , तालुका कार्यवाह संजय साळी, जिल्हा उपाध्यक्ष.रावसाहेब बावा, जिल्हा मुख्य सल्लागार,हिरालाल पाटील ,तालुका कार्याध्यक्ष रमेश वाडीले, तालुका कार्यालयिन मंत्री प्रकाश लांबोळे ,तालुका संघटन मंत्री अनिल सोनवणे ,तालुका उपाध्यक्ष नवलसिंग भीमसिंग राजपूत , मनोहर जगन्नाथ सैंदाने ,तालुका संपर्क प्रमुख संजय गिरासे ,तालुका सह संपर्कप्रमुख चंद्रकांत पाटील ,तालूका कार्याध्यक्ष राजेंद्र वाडीले,तालुका सहकार्यवाहक प्रमोद पाटील व दिनकर वसावे तालुका प्रसिद्धी प्रमुख अनुप राठोड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर धडगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी आज मतमोजणी, 8 टेबलांवर 10 वाजेपासुन प्रत्यक्ष मतमोजणीस सुरूवात

Next Post

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील ढाबा व हॉटेल्सवर छापा टाकत बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीने केल्या नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add