Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अमळथे येथे युवकाच्या मृत्यूनंतर एमएससीबीच्या सबस्टेशनमध्ये जाऊन ऑपरेटर ला मारहाण करून मालमत्तेच नुकसान केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
January 18, 2022
in क्राईम
0
अमळथे येथे विद्युत खांबावरून युवकाचा ७ तासानंतर उतरवला मृतदेह,  संतप्त नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार, आश्वासनानंतर तिढा सुटला

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथील युवकाच्या मृत्यू प्रकरणी वीज विद्युत प्रवाह खंडीत न केल्याने झाल्या असल्याचे गैरसमज करीत एम.एस. सी.बी. सबस्टेशन कोपर्ली येथील ऑपरेटर ला मारहाण करून सार्व संपत्ती मालमत्तेच नुकसान केल्याप्रकरणी अमळथे येथील दोघां विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एस. सी.बी. सब स्टेशन कोपर्ली येथील ऑपरेटर फिर्यादी ललित किशोर चंदने याने हाटमोहिदा वीज विद्युत प्रवाह खंडीत न केल्याने नंदूरबार तालुक्यातील अमळथे येथील पंकज गिरासे मरण पावला असा गैरसमज करून दिपक गिरासे,मानसिंग गिरासे यांनी वरील कारणावरुन एमएससीबी. सबस्टेशन कोपर्ली येथे कर्तव्यावरील फिर्यादी ऑपरेटर ललित चंदने यास संगनमत करुन हाताबुक्यांनी तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याचे उजव्या खांदयावर तसेच छातीस पाठीस उजव्या बरगडीस दुखापत करुन वाईट वाईट शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच सार्व संपत्ती मालमत्तेच नुकसान केले म्हणुन ललित किशोर चंदने रा दोंडाईचा. ता. शिंदखेडा याच्या फिर्यादीवरून दिपक गिरासे, मानसिंग गिरासे दोन्ही रा.अमळथे, ता. नंदुरबार यांच्या विरूद्ध नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि क ३५३,३२५,३२३ , ५०४,५०६,३४ सार्व मालमत्ता नुकसान क ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई कमलाकर चौधरी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात 53 मद्यपी वाहन चालकांचे वाहन चालक परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात 53 मद्यपी वाहन चालकांचे वाहन चालक परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात 53 मद्यपी वाहन चालकांचे वाहन चालक परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add