Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात 53 मद्यपी वाहन चालकांचे वाहन चालक परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित

team by team
January 18, 2022
in क्राईम
0
नंदुरबार जिल्ह्यात 53 मद्यपी वाहन चालकांचे वाहन चालक परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या मार्गदर्षणाखाली जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालविणान्यांविरोधात विशेष मोहिम राबविन्यात येत आहे.त्याअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून 53 वाहन चालकांचे लायसन्स 6 महिनेसाठी निलंबीत करण्यात आले आहेत .
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणान्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्यमध्ये झालेली वाढ लक्षात घेता पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द वेळोवेळी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते . सदर मोहीम सात्यत्याने सुरु असून त्यात अधिक तिव्रता आणण्यात आली आहे . नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळून आले . त्यामुळे त्यांचे विरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर  गुन्हे दाखल करण्यात आलेले असून अशा वाहन चालकाचा वाहन चालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सुरु करण्यात आली होती . त्यात आता नंदुरबार शहर वाहतूक शाखा 28 , नंदुरबार शहर 8 , उपनगर – 4 , विसरवाडी 1 , नवापुर 2 , सारंगखेडा – 2 , धडगाव- 5 , अक्कलकुवा 2 , तळोदा 1 असे 53 वाहन चालकांचे लायसन्स 6 महिनेसाठी निलंबीत करण्यात आले आहेत . आतापावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या कडून एकुण 107 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्यात आले आहेत . भविष्यात ही मोहीम आणखी तीव्रतेने राबविली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी इशारा दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अमळथे येथे युवकाच्या मृत्यूनंतर एमएससीबीच्या सबस्टेशनमध्ये जाऊन ऑपरेटर ला मारहाण करून मालमत्तेच नुकसान केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

वैद्यकीय अधिकारी डॉ महेश मोरे प्रकरणात सी.बी. आय.चौकशीची मागणी : आदिवासी संघटना ऐकवटल्या

Next Post
वैद्यकीय अधिकारी डॉ महेश मोरे प्रकरणात सी.बी. आय.चौकशीची मागणी : आदिवासी संघटना ऐकवटल्या

वैद्यकीय अधिकारी डॉ महेश मोरे प्रकरणात सी.बी. आय.चौकशीची मागणी : आदिवासी संघटना ऐकवटल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add