Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे जलतरणपटूंचे अ‍ॅक्वाथ्लॉन स्पर्धेत घवघवीत यश

team by team
January 6, 2025
in राज्य
0
स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे जलतरणपटूंचे अ‍ॅक्वाथ्लॉन स्पर्धेत घवघवीत यश

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील तिघा जलतरणपटूंनी राज्यस्तरीय अ‍ॅक्वाथ्लॉन स्पर्धेत सहभागी होवून घवघवीत यश संपादन केले. नंदुरबार नगरपरिषद संचलित स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे सदस्य देव अभयसिंग राजपूत, निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी, आदित्य मिलींदकुमार पिंपळे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

महाराष्ट्र ट्रायथ्लॉन असोसिएशन व जळगाव जिल्हा ट्रायथ्लॉन असोसिएशन मार्फत महाराष्ट्र राज्य ट्रायथ्लॉन व अ‍ॅक्वाथ्लॉन चॅम्पॅयनशिप 2025 चे जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावात नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या. अ‍ॅक्वाथ्लॉन स्पर्धेत नंदुरबार नगरपरिषद संचलित स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे जलतरणपटू देव अभयसिंग राजपूत, निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी, आदित्य मिलींदकुमार पिंपळे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

अ‍ॅक्वाथ्लॉन स्पर्धेत पोहणे व धावणे याचा समावेश असतो. या स्पर्धेत तिघा जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल त्यांचा मॅडल व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या खेळाडूंना महाराष्ट्र ट्रायथ्लॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र निंबाळते, प्रशिक्षक राहुल काळे, अमोल भोयर, संजय राजपूत, रणजित गावित, अमित गावित यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी

जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add