शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; कार्यकर्त्यांचा सत्कार, गाव तिथं शाखा उघडणार; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात महानगरप्रमुख,उपजिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक,प्रसिद्धी प्रमुखाच्या समावेश आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या...
















