Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर बंदोबस्त,पोलीसांनी 17 मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीसी

team by team
May 4, 2022
in क्राईम
0
नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर बंदोबस्त,पोलीसांनी 17 मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीसी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात मनसेचे अस्तित्व कमी असल्याने भोंगे आंदोलनाची तीव्रता कमी असली तरी पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मज्जित बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान पोलीसांनी 17 मनसे कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत नोटीसी बजावल्या असून परिस्थीतीवर पोलीसांची करडी नजर आहे.

नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अस्तित्व कमी असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसदर्भात दिलेल्या अल्टिमेटम बाबत तीव्रता कमी आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक माज्जित बाहेर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच मनसेच्या 17 कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहे. मशिदीवरील भोंगे व मनसेचे हनुमान चालीसा पठाणा बाबत परिस्थितीवर पोलिसांची करडी नजर असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपारी धुळे चौफुली परिसरातील मशीद परिसरात मनसेच्यावतीने हनुमान चालीसा पठाण करण्यात येणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे. याबाबत पोलिसही सतर्क झाले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ, पोलीस करीत आहेत अधिक तपास

Next Post

अखेर नंदुरबार शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर म्हटली हनुमान चालीसा

Next Post
अखेर नंदुरबार शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर म्हटली हनुमान चालीसा

अखेर नंदुरबार शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर म्हटली हनुमान चालीसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add