Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील अंधारे चौकातील सरदार ट्रान्सपोर्ट व सुपर टायर सव्हिसला लागलेल्या आगीत ९ ते १० लाखांचे नुकसान

team by team
May 4, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथील अंधारे चौकातील सरदार ट्रान्सपोर्ट व सुपर टायर सव्हिसला लागलेल्या आगीत ९ ते १० लाखांचे नुकसान

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील मुख्य चौक असलेल्या अंधारे चौकातील सरदार ट्रान्सपोर्ट व सुपर टायर सव्हिसला लागलेल्या आगीत ९ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील अंधारे रिक्षा आली. स्टँडच्या बाजूला सरदार ट्रान्सपोर्ट सुपर टायर सर्व्हिसची दुकान आहे. काल दि.३ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे त्यांना कळाले. त्यांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. अग्निशमन बंब तात्काळ दाखल झाला. आग मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीच्या ज्वाळा बाजूच्या काका हाऊस दुकानात देखील पोहोचल्या. घटनास्थळी गर्दी जमा झाली होती. अनेकांनी मिळेल त्या साधनांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. पहाटे पाच वाजेपर्यंत आटोक्यात आली.या आगीत दोन्ही दुकानांतील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सरदार ट्रान्सपोर्टमधील मालवाहतूक गाड्यासंदर्भाचे कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मालवाहतुकीचे परवाना, कागदपत्र देवाण-घेवाण केलेल्या हिशोबाच्या वह्या या सर्व जळून खाक झाल्या.सुपर टायर सर्व्हिस दुकानातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे जुने नवीन टायर सोबतच पंचर काढण्याच्या मशिनरी यांचेदेखील नुकसान झाले आहे. दुकानांच्या लागलेल्या आगीत जवळपास नऊ ते दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज दुकान मालक अमन दीपकसिंग रघुवंशी यांनी सांगितले. आगीच्या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा
Previous Post

महात्मा बसवेश्वर यांचे कार्य प्रेरणादायी :चंद्रकांत रघुवंशी

Next Post

25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ, पोलीस करीत आहेत अधिक तपास

Next Post
25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ, पोलीस करीत आहेत अधिक तपास

25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ, पोलीस करीत आहेत अधिक तपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add