राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त आ. गिरीश महाजन व जिल्हाधिकारी यांनी सातपुड्यात केला जल्लोष
नंदुरबार l प्रतिनिधी दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील गोरजाबारी येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री व भाजपाचे आ. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत राष्ट्रपती...
















