सावधान :नंदुरबार जिल्ह्यात पुढील दोन दिवस थंडीची लाट, आज निच्चांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
नंदूरबार l प्रतिनिधी उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. उत्तरेकडील राज्यापासुन मध्य भारतापर्यंत सर्वत्र...
















