Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ज्वालाग्रही पदार्थ विक्रीप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

team by team
January 29, 2023
in क्राईम
0
आमलाण येथे दोघांना मारहाण,  परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा

नंदूरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा शिवारात बायोडिझेल सदृष्य ज्वालाग्रही पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्वालाग्रही पदार्थांसह  सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा शिवारात एका हॉटेलजवळ फिरोज लाखाभाई आघाम, रवि गुलाबचंद दरजी, अभिषेक अनिल वसावे व सुनिल सुरेश गावित (सर्व रा.नवापूर) हे चौघेजण त्यांच्या ताब्यातील पत्र्याच्या शेडमध्ये व गोडावूनमध्ये बायोडिझल सदृष्य ज्वालाग्रही द्रव्याचा साठा बेकायदेशीररित्या साठवून व विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगतांना आढळून आले.

तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना दिसून आली नाही. याबाबत नवापूर तहसीलचे पुरवठा निरीक्षक पंकज खैरनार यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम २८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मनोज पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शनिमांडळ येथे ॲपेरिक्षा चालकास काठीने मारहाण

Next Post

माय चाईल्ड पब्लिक स्कुलचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

Next Post
माय चाईल्ड पब्लिक स्कुलचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

माय चाईल्ड पब्लिक स्कुलचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add