Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

team by team
January 29, 2023
in सामाजिक
0
शहादा येथील महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात
शहादा l प्रतिनिधी
शहादा महावितरण महिला कर्मचारी यांच्या कडुन हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ६५ महिलांनी सहभाग नोंदवला होता .
महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत असे तृप्ती सुजित पाटील यांनी सागितले.
 महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला महावितरण  कठीबध्द आहे असे प्रतिपादन दिव्या पाटील यांनी केले .
महावितरणचा शहादा  एकलव्य पतसंस्था येथे  हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन मोठ्या थाटात व उत्साहात पार पडले.  यावेळी सोनल लाडकर . शिला भुषण जगताप,जयश्री सोनवणे .सुवर्णा माळी . सुरेखा तडवी . दिपाली तमखाने. काजल मराठे आदिनी प्ररिश्रम घेतले.
यावेळी महिला  मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले दरम्यान उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले सोबतच महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली लाडकर केले तर  आभार जयश्री सोनवणे यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

जळखे येथील आश्रमशाळेत प्रजासत्ताकदिन व आश्रमशाळा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा उत्साहात 

Next Post

घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post
घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add