team

team

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपाह्य व्हिडिओ विरोधात नंदुरबार येथे युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपाह्य व्हिडिओ विरोधात नंदुरबार येथे युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन

नंदूरबार l प्रतिनिधी   भारतीय जनता पक्षाचे माजी खा.किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता यामुळे किरीट...

खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी  कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी-नाले तसेच...

अधिवेशनाच्या दिवशी घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईसाठी 18 जुलै रोजी आ.आमश्या पाडवी करणार रास्तारोको

घरकुल घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी आमदार आमशा पाडवी यांचे आज रास्ता रोको आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

नंदूरबार. l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर घरकुल घोटाळ्याचा चौकशी प्रकरणी, मोकाट असलेले आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,...

अधिस्वीकृती समितीवर चुकीचे प्रस्ताव मंजूर करून सदस्यांची निवड करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन

अधिस्वीकृती समितीवर चुकीचे प्रस्ताव मंजूर करून सदस्यांची निवड करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन

नंदुरबार l  प्रतिनिधी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांनाच पत्रकार संघटना गृहीत धरून अधिक स्वीकृती समितीवर...

म्हसावद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

म्हसावद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

म्हसावद। प्रतिनिधी   शहादा तालुक्यातील म्हसावद अनेकवाडा येथील एका तरुणाने शेतात दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळच्या...

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, धडक कारवाई

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, धडक कारवाई

नंदूरबार l प्रतिनिधी   नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, कोबींग, नाकाबंदी दरम्यान धडक कारवाई करण्यात आली. आगामी...

सरपंचांनी पंचायत समितीच्या डोममध्ये थाटले कार्यालय 

सरपंचांनी पंचायत समितीच्या डोममध्ये थाटले कार्यालय 

अक्कलकुवा l प्रतिनिधी     अक्कलकुवा पंचायत समितीत दैनंदिन कामकाज करण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने तालुक्यातील सरपंचांना बसण्यासाठी पंचायत...

पोरांबी येथे पेव्हर ब्लॉक कामांचा जि.प. सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

पोरांबी येथे पेव्हर ब्लॉक कामांचा जि.प. सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

अक्कलकुवा l प्रतिनिधी तालुक्यातील गृप ग्रामपंचायत पोरांबी येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भुमी पुजन मोठ्या उत्साहात...

पर्जन्यवृष्टी चांगली व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने ग्रामदेवताचा सन्मान

पर्जन्यवृष्टी चांगली व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने ग्रामदेवताचा सन्मान

नंदूरबार l प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास , बालसुसंस्कार  जिल्हा केंद्र नंदुरबार च्या वतीने जिल्ह्यात सुपर्जन्य वृष्टी...

संत सावता महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण

संत सावता महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण

नंदुरबार l  प्रतिनिधी माळीवाडा परिसरात उत्तम आरोग्यासाठी सुसज्ज अत्याधुनिक साहित्यांनीयुक्त व्यायाम शाळेची उभारणी करणार असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख हा माजी...

Page 322 of 1199 1 … 321 322 323 … 1,199

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.