Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

team by team
July 17, 2023
in क्राईम
0
म्हसावद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

म्हसावद। प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील म्हसावद अनेकवाडा येथील एका तरुणाने शेतात दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळच्या सुमारास घेतली.याबाबत म्हसावद पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रा कडून माहिती अशी की म्हसावद अनेकवाडा येथील अविवाहित तरुण अजय भाईदास बागले (वय 20)याने शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला पॅन्ट ला लावलेला बेल्ट ने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

याबाबत मयताच्या काका सुभाष बागले यांच्या खबरी वरून म्हसावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सपोनि राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील बागुल हे करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, धडक कारवाई

Next Post

अधिस्वीकृती समितीवर चुकीचे प्रस्ताव मंजूर करून सदस्यांची निवड करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add