Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोरांबी येथे पेव्हर ब्लॉक कामांचा जि.प. सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
July 17, 2023
in राजकीय
0
पोरांबी येथे पेव्हर ब्लॉक कामांचा जि.प. सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन
अक्कलकुवा l प्रतिनिधी
तालुक्यातील गृप ग्रामपंचायत पोरांबी येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भुमी पुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
        नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते  पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या  कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, तालुका संघटक आनंद वसावे, तालुकाप्रमुख मगन वसावे, तालुका उप प्रमुख तापसिंग पाडवी,
पोरांबीच्या सरपंच संगीताबाई नरेश वळवी, उप सरपंच योगेशकुमार वसावे, पेचरीदेवचे सरपंच वसंत वसावे, टावलीच्या सरपंच बबीता पाडवी, माजी सरपंच राजेंद्र वसावे, युवा सेनेचे  तालुका प्रमुख निलेश वसावे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पर्जन्यवृष्टी चांगली व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने ग्रामदेवताचा सन्मान

Next Post

सरपंचांनी पंचायत समितीच्या डोममध्ये थाटले कार्यालय 

Next Post
सरपंचांनी पंचायत समितीच्या डोममध्ये थाटले कार्यालय 

सरपंचांनी पंचायत समितीच्या डोममध्ये थाटले कार्यालय 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add