Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरकुल घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी आमदार आमशा पाडवी यांचे आज रास्ता रोको आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

team by team
July 18, 2023
in राजकीय
0
अधिवेशनाच्या दिवशी घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईसाठी 18 जुलै रोजी आ.आमश्या पाडवी करणार रास्तारोको
नंदूरबार. l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर घरकुल घोटाळ्याचा चौकशी प्रकरणी, मोकाट असलेले आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलाचे पैसे तात्काळ मिळावे, याकरिता विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी यांचे अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर, आज 18 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन होणार असल्या कारणाने नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा प्रशासनाला अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावरून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याकरिता, उपप्रादेशिक परिवहन विभाग तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनातर्फे नागरिक वाहतूक वळविण्यात आली आहे.
अंकलेश्वर बन्हाणपूर महामार्गावरील तहसिल कार्यालय, अककलकुवा समोर सकाळी 11.00 वाजेपासून दि. 18 जुलै 2023 रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याने 18 जुलै 2023 रोजी सकाळी 6  वाजेपासून रास्ता रोको आंदोलन संपेपर्यंत राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील रहदारी अंशतः वळविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (s) व मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 115 अन्वये जिल्हाधिकारी यांनी
अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील तहसिल कार्यालय, अककलकुवा समोरील मुख्य रहदारी रस्त्यावरील वाहतूक खालील मार्गावरून वळविली आहे.यात सागबाराकडून तळोदाकडे जाणारी वाहने खापर येथून ब्राम्हणगांव, गंगथा, फुलवाडीमार्गे, कुकरमुंडा फाट्याकडे आणि तळोदाकडून खापरकडे जाणारी वाहने कुकरमुंडा फाटा, फुलवाडी, गंगथामार्गे खापरकडे. नंदुरबार- निझरकडून जाणारी वाहने फुलवाडी, गंगथामार्गे खापर व खापरकडून निझर-
नंदुरबारकडे जाणारी वाहने खापर, गंगथा, फुलवाडीमार्गे निझर- नंदुरबारकडे. सदर आदेशात नमूद मार्गावरील वाहतूक वळविली आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी व वाहतुक वळविणेत आलेल्याठिकाणी आवश्यक ते पथक, बेरेकेटींग, दिशा दर्शक फलक यासह योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

अधिस्वीकृती समितीवर चुकीचे प्रस्ताव मंजूर करून सदस्यांची निवड करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन

Next Post

खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post
खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add