वृक्षांची कत्तल करुन वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याप्रकरणी ८७ जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी
शहादा | प्रतिनिधी शहादा तालुक्यातील शहाणे वनक्षेत्रातील लंगडी भवानी गावा शिवलगत वन विभागाच्या क्षेत्रात असलेल्या शेकडो झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वन...













