Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लो.टि विद्यालयाच्या वर्गखोल्यांचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
July 30, 2021
in शैक्षणिक
0
लो.टि विद्यालयाच्या वर्गखोल्यांचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार | प्रतिनिधी

नगरपालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयातील वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  शालेय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
नंदुरबार नगरपालिकेकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. पालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध व्हावी यासाठी वर्ग खोल्या बांधकामाच्या ठराव करण्यात आला होता. त्यानुसार आज रोजी शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळा परिसराची पाहणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत.कोरोनाचा संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना माजी आ.रघुवंशी यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना केल्या.
यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, फारूक मेमन,चेतन वळवी, फरीद मिस्तरी,नगरसेवक सुनील सोनार,प्रशांत चौधरी,श्रीमती संगीता सोनवणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अबुल हसनात,राजू इनामदार,हरून हलवाई, मुख्याध्यापक शेख व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड,दीड लाखाचा ऐवज जप्त, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

वृक्षांची कत्तल करुन वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याप्रकरणी ८७ जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

वृक्षांची कत्तल करुन वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याप्रकरणी ८७ जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add