Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 866 कामांवर 8 हजार 16 मजूर कामावर

Mahesh Patil by Mahesh Patil
July 29, 2021
in राज्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 866 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 8 हजार 16 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 414 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 4 हजार 373  मजूर काम करत आहेत. तसेच 452 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 643 मजूर काम करत आहेत.अशी माहिती उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले यांनी दिली आहे.
शेतकरी समृद्ध करण्यासाठी रोहयो अंतर्गत येणारे उपक्रम शासनामार्फत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मागेल तेव्हा काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरु असून या कामावर दिवसाला 36 हजार 126 मजूर काम करत आहे, अशी माहिती उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले यांनी दिली आहे.
नाशिक विभागात रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 36 हजार 126 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 5 हजार 649 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 23 हजार 027 मजूर काम करत आहेत. तसेच 2 हजार 181 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 13 हजार 098 मजूर दिवसाला काम करत आहेत.
नाशिक जिल्ह्यात 1 हजार 766 कामांवर 7 हजार 770 मजूर कामावर
नाशिक जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 766 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 7 हजार 770 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 938 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 4 हजार 232 मजूर काम करत आहेत. तसेच 828 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 539 मजूर काम करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात 1 हजार 941 कामांवर 9 हजार 586 मजूर कामावर
अहमदनगर जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 941 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 9 हजार 586 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 428 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 5 हजार 923 मजूर काम करत आहेत. तसेच 513 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 663 मजूर काम करत आहेत.
धुळे जिल्ह्यात 584 कामांवर 2 हजार 662 मजूर कामावर
धुळे जिल्ह्यात रोहयोची एकूण 584 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 2 हजार 662 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 481 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 2 हजार 47 मजूर काम करत आहेत. तसेच 103 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 615 मजूर काम करत आहेत.
जळगांव जिल्ह्यात 1 हजार 673 कामांवर 8 हजार 92 मजूर कामावर
जळगांव जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 673 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 8 हजार 92 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 388 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 6 हजार 453  मजूर काम करत आहेत. तसेच 285 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 1 हजार 639 मजूर काम करत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जुलै अखेरही बंधार्‍यावरील लोखंडी पाट्या अद्यापही जैसै थे पूरग्रस्त परिस्थितीची नागरीकांना भिती संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

Next Post

सारंगखेडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड,दीड लाखाचा ऐवज जप्त, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

सारंगखेडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड,दीड लाखाचा ऐवज जप्त, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group