Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश

team by team
July 29, 2021
in शैक्षणिक
0
एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश

नंदुरबार | प्रतिनिधी
राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा एन.एम.एम.एस. निकाल नुकताच प्राप्त असुन एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा एन.एम.एम.एस.सन २००१ २० चा निकाल नुकताच प्राप्त झाला असून त्यामध्ये एस. ए. एम. ट्रस्ट, नंदुरबार संचलित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारच्या मयुरी राजेंद्र पाटील , पाडवी हर्षल संजीव , राठोड अक्षरा शिवाजी, वळवी कशीष डॅनियल, चव्हाण रितेश विश्वास , गावित राजलक्ष्मी बलविरसिंग, वसावे  आराधना नरेंद्र असे  एकूण  ७ विद्यार्थी  यशस्वी   झालेले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने प्राचार्या सौ.नूतनवर्षा राजेश वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक अरुण गर्गे, पर्यवेक्षिका श्रीमती वंदना जामबीलसा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन व कौतुक केले. सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे भरधाव वेगातील पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिक्षक ठार

Next Post

तलवाडे बु. येथे युनियन बँक ऑफ इंडीयातर्फे पिककर्जासाठी घेण्यात आले शिबीर

Next Post

तलवाडे बु. येथे युनियन बँक ऑफ इंडीयातर्फे पिककर्जासाठी घेण्यात आले शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add