Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महावितरण कर्मचाऱ्यांना कोंडणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

team by team
December 28, 2021
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी

भालेर येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवणाऱ्या चार जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    27 डिसेंबर रोजी महावितरणचे कर्मचारी प्रवीणपुरी गोसावी, निलेश सोनवणे, दशरथ पाडवी, अशोक बागुल,राजेंद्र भिल, अनिल बोरसे हे भालेर येथे गेले होते. त्यावेळी युवराज रघुनाथ पाटील, भिका विश्राम पाटील, दिनेश विक्रम पाटील, राहुल दगा पाटील यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना  ग्रामपंचायत कार्यालयात बसवून बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवले. याबाबत गोसावी यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यातील हातधुई आश्रमशाळेत बारावीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात गळफास घेऊन केली आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या परिवाराचा मृतदेह घेण्यास नकार

Next Post

तलवाडे येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात वाद, मारहाणीत चार जण जखमी, सहा जणांविरूद्ध गुन्हा

Next Post

तलवाडे येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात वाद, मारहाणीत चार जण जखमी, सहा जणांविरूद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add