Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलवाडे येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात वाद, मारहाणीत चार जण जखमी, सहा जणांविरूद्ध गुन्हा

team by team
December 28, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील तलवाडे शनिमांडळ येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात वाद निर्माण झाला.या वादातून मारहाणीत चार जण जखमी झाले असून याप्रकरणी परस्पर फिर्यादीतून सहा जणांविरूद्ध नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे शनिमांडळ येथे शेतीच्या कारणावरुन नरेंद्र विठ्ठल धनगर, राजेंद्र विठ्ठल धनगर व गोकुळ नरेंद्र धनगर या तिघांनी पराग दौलत धनगर व विवेक दौलत धनगर या दोघा भावांना मारहाण करत शिविगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.याबाबत पराग धनगर यांच्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ.ज्ञानेश्वर सामुद्रे करत आहेत तर याप्रकरणी नरेंद्र विठ्ठल धनगर यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की, विवेक दौलत धनगर, पराग दौलत धनगर व भिला कथ्थू धनगर हे तिघेजण नरेंद्र धनगर यांच्या शेताच्या बांधावरुन जात असतांना नरेंद्र धनगर यांनी त्यांना बांधावरुन जाण्यास मनाई केली.याचा राग आल्याने तिघांनी नरेंद्र धनगर व गोकुळ नरेंद्र धनगर यांना मारहाण केली.याबाबत नरेंद्र धनगर यांच्या फिर्यादीवरुन तिघां संशयितांविरोधात भादंवि कलम ३२६,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महावितरण कर्मचाऱ्यांना कोंडणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

देहली प्रकल्पबाधितांच्या प्रश्न पालकमंत्री ना. ॲड. के . सी . पाडवी यांच्या प्रयत्नांनी लागला मार्गी, देहली प्रकल्पातील 102 बाधितांच्या जमीन खरेदीसाठी आदिवासी विकास विभागातून निधीची तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add