Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकीस्वाराकडून 53 हजारांचे गांजाचे बियाणे जप्त

Mahesh Patil by Mahesh Patil
June 30, 2021
in क्राईम
0

नंदुरबार  । प्रतिनिधी
 शिरपूर शिवारातील सुळे शिवारातील
पिरपाणी फाट्यावर पोलिसांनी गांजाच्या बियाण्याची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडले. त्याच्याकडून 52 हजारांचे सव्वा पाच किलो गांजाचे बियाणे जप्त करण्यात आले. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जिगर विनसिंग पावरा (वय 22 रा. चिलारे ता. शिरपूर) हा काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच 18 एई 1326) जात असतांना त्याला मुंबई-आग्रा महामार्गावरील सुळे गाव शिवारातील तेल्यादेवजवळ पिरपाणी फाट्यावर पकडण्यात आले. त्याच्याकडील लहान प्लॅस्टीकच्या गोणीची तपासणी केली असता त्यात गांजा सदृष्य अंमली पदार्थांचे 5 किलो 350 गॅ्रम वजनाचे बियाणे मिळून आले. एकूण 52 हजार रूपये किंमतीच्या बियाण्यांसह 20 हजारांची दुचाकी असा एकुण 72 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात पोकाँ शामसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  महेंद्र वानखेडे हे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार

Next Post

भालेर येथील अनोळखी युवकाचा खूनाचा उलगडा झाला, गावातील तिघांना अटक

Next Post
भालेर येथील अनोळखी युवकाचा खूनाचा उलगडा झाला, गावातील तिघांना अटक

भालेर येथील अनोळखी युवकाचा खूनाचा उलगडा झाला, गावातील तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

June 10, 2025
शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

June 10, 2025
संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

June 10, 2025
पद्य आणि घोषणांचा गजरात श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा 

पद्य आणि घोषणांचा गजरात श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा 

June 10, 2025
अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंत्योदय व प्राधान्य कुंटूंब योजनेतील लाभार्थ्यांना,20 जून पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

June 10, 2025
नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

June 6, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group