Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे निर्धारीत वेळेपेक्षा अधिक आस्थापना चालू ठेवणार्‍या हॉटेल कर्मचार्‍यासह ग्राहक अशा १६ जणांविरूध्द गुन्हा

team by team
August 12, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात निर्धारीत वेळेपेक्षा अधिक आस्थापना चालू ठेवणार्‍या व तेथे उपस्थीत असलेल्या १६ जणांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील व्ही.टी.पॅलेस हॉटेल येथे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून निर्धारीत वेळेपेक्षा जास्तवेळ हॉटेल सुरू ठेवण्यात आली होती.यावेळी त्या ठिकाणी पार्टी करत कुठल्याही प्रकारचा मास्क न लावता एकत्र आढळून आले म्हणून असई शिवाजी काटकर यांच्या फिर्यादीवरून अमोल मधुकर चौधरी, राम लालचंद मुलानी, पंकज कन्हैयालाल तेजवाणी, सिध्दार्थ महेशलाल शर्मा, राहुल टिकमदास शर्मा, हितेश अनिलकुमार जामनानी, अंदरलाल हसाणी, राहुल राजकुमार चावला, जयेश नामदेव कुकरेजा, लखन शामलाल कटारी, राहुल सुभाष खानवाणी, हर्ष मनोजकुमार नानकानी, राहुल श्यामकुमार नानकानी, निखील सेवकराम कुकरेजा, राहुल हाजीरीमल वर्मा, नितीन प्रकाश सुरवारे (सर्व रा.नंदुरबार) यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम २३८, २६९, २९० सह साथरोग प्रतिबंध कायदा कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना प्रेमचंद जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रजाळे ग्रामपंचायतीतर्फे 18 दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप

Next Post

कॉंग्रेस गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष: ॲड.सीमा वळवी

Next Post
कॉंग्रेस गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष: ॲड.सीमा वळवी

कॉंग्रेस गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष: ॲड.सीमा वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add