Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कॉंग्रेस गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष: ॲड.सीमा वळवी

team by team
August 12, 2021
in राजकीय
0
कॉंग्रेस गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष: ॲड.सीमा वळवी

तळोदा ! प्रतिनिधीतळोदा तालुक्यातील बोरद व खरवड येथे महाराष्ट्र सहकारी आदिवासी महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी समाजाला खावटी अनुदान योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना जि. प अध्यक्ष ऍड.सीमा वळवी यांच्या हस्ते खावटी किटचे वाटप करण्यात आले.य
यावेळी जि. प अध्यक्ष ऍड.सीमा वळवी म्हणाल्या की, १९७८ पासून आदिवासी समाजाला खावटी  योजना सुरू आहे. मात्र मागील भाजप सरकारने ही योजना बंद केली होती. आताच्या  महाविकास आघाडी सरकारने ती पुन्हा सुरू केली यात कॉंग्रेस पक्ष ही सामील असल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे आदिवासी विकास मंत्री मंत्री ऍड. के.सी पाडवी याच्या प्रयत्नाने आता ही योजना पुन्हा सुरू केली आहे. आधार कार्ड हे कॉंग्रेस पक्षाने दिले होते. आधारकार्ड मुळे कॉंग्रेसने आपल्याला ओळख दिली.ही कॉंग्रेस पक्षाची देण असून कॉंग्रेस पक्ष हा गोर गरिबांचा विचार करणारा पक्ष आहे. या योजनेने आदिवासी समाजाला आधार मिळाला आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी बोरद येथील ५५३ तर खरवड येथील १४४ लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.  यावेळी जि. प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी,निशा वळवी,तळोदा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहिदास पाडवी, बोरदच्या माजी सरपंच वासंती ठाकरे, माजी जि. प सभापती नरहर ठाकरे, माजी पं. स उपसभापती नंदूगिर गोसावी, माजी प. स.सदस्य सीताराम राहासे, प. स.सदस्य चंदन पवार, सुकलाल ठाकरे, रवींद्र वरसाळे,सचिन रहासे, माजी जि. प सदस्य इंदिरा चव्हाण, दयानंद चव्हाण व तसेच खरवड येथे माजी उपसरपंच वंदना गोसावी, शिवदास मोरे, ग्रा. प.सदस्य रेखाबाई  शिरसाठ, सुरेश भील, व तसेच कोणीही खावटी किट पासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे निर्धारीत वेळेपेक्षा अधिक आस्थापना चालू ठेवणार्‍या हॉटेल कर्मचार्‍यासह ग्राहक अशा १६ जणांविरूध्द गुन्हा

Next Post

मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

Next Post
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add