नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर विधानसभा मतदारसंघात आमदार शिरीषकुमार नाईक काँग्रेस, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भरत गावित व शरदकुमार गावित अपक्ष यांच्यात तिरंगी लढत आहे. या विधानसभेत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. 23 नोव्हेंबर रोजी 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहेत. नवापूर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 40 हजार 22 इतके मतदान झाले आहे.
नवापूर
टपाली मतमोजणीच्या पाचवा फेरीत काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक आघाडीवर….
1) पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
शिरीषकुमार नाईक (काँग्रेस ) –
भरत गावित ( राष्ट्रवादी ) –
शरदकुमार गावित ( अपक्ष ) –
पहिल्या फेरीत यांना….. मतांची आघाडी
नवापूर पहिली फेरीत कॉंग्रेसचे आमदार शिरीष नाईक 5059 मत
भरत गावित 1959
शरद गावित 2492
आमदार शिरीष नाईक 2567 मतांनी आघाडी वर
नवापूर मतदार संघात तिसरी फेरीत काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष नाईक 2014 मतांनी आघाडीवर…
शिरीष नाईक – 12448
भरत गावित – 5178
शरद गावित – 10434
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
*4 फेरी अंती काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक 1260 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 7828
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 15813
शरद गावित (अपक्ष) – 14553
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
*पहिल्या 5 फेरी अंती अपक्ष शरद गावित पक्षांचे 570 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 8545
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) -19477
शरद गावित (अपक्ष) -20047
नोटा :-
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
* *6 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 2865 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 8950
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 22821
शरद गावित (अपक्ष) – 25639
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
* *7 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 5574 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 10118
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 26351
शरद गावित (अपक्ष) – 31925
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
* *8 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 6685 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 11175
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 30204
शरद गावित (अपक्ष) – 36889
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
* *13 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 6410 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 23080
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 48860
शरद गावित (अपक्ष) – 55270
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
* *14 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 3826 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 28092
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 52198
शरद गावित (अपक्ष) – 56024
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
* *16 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 2162 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 36496
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 57522
शरद गावित (अपक्ष) – 59684
*04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
* *19 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 392 मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 47467
शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 66341
शरद गावित (अपक्ष) – 66723
*03 नंदुरबार विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
*पहिल्या 15 फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित 49368 हे मतांनी आघाडीवर*
एकून झालेल मतदान –
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
डॉ विजयकुमार गावित (भाजपा) -91173
किरण तडवी ( कॉग्रेस ) – 41605
नोटा :-
नवापूर विधानसभेत काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक 1121 मतांनी विजयी झाले.
24 फेरी मध्ये शरद गावित विजयी झाले होते. मात्र पोस्टल मतदान काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक यांना अधिक मते मिळाल्याने ते विजयी झाले आहेत.