Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला स्वच्छ परिसराचे आयोजन

team by team
October 2, 2021
in आरोग्य
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला स्वच्छ परिसराचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्र संघटन नंदुरबार यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ परिसराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अर्श कौशिक, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, सुभाष शिंदे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, तरुणांनी घर आणि परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यासाठी स्वत: तसेच इतरांना प्रेरीत करुन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे. स्वच्छते विषयी जागृतता निर्माण करावी, तसेच या स्वच्छता अभियानात युवा तसेच नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी श्री. कौशिक म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 दरम्यान जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज पासून या अभियानाला सुरुवात झाली असून या अभियानाअंतर्गत शहरातील मुर्ती, पुतळे तसेच विविध शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या या अभियानाला  जिल्हाधिकारी श्रीमती खत्री  यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी नेहरु युवा केंद्रातील स्वयंसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कर्मचारी वसाहतीच्या आवारातील परिसरात स्वच्छता केली. यावेळी या अभियानात नेहरू युवा केंद्रातील स्वयंसेवक, संस्कृती बहुउद्देशिय सेवा मंडळाच्या सचिव सुजाता साळवे, मिलिंद धोंदरे, लोककल्याण बहुउद्देशिय संस्थाचे पंकज ठाकरे  सहभागी झाले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा नगरपालिका कारभारावर नाराजी व्यक्त करत सभापतींनी दिले प्रशासनाला निवेदन

Next Post

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Next Post

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add