Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुकलट येथे श्रमदानासाठी विविध संघटना सरसावल्या

team by team
June 30, 2021
in सामाजिक
0
कुकलट येथे श्रमदानासाठी विविध संघटना सरसावल्या

धडगांव ! प्रतिनिधी
कुकलट ता.अक्राणी जलसाक्षरता समितीच्या माध्यमातुन सुरु असलेल्या  श्रमदानातून माती व जल संधारणाची कामे करण्यात येत आहेत.याची चांगली दखल विविध संघटना व सामाजिक संस्थांनी घेऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला.
डॉ.एच.एच पाटील यांच्या आवाहनानुसार जलसंधारणाची व माती सुपोषणाच्या कामांची मजबुती वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र ,नंदुरबार तर्फे स्टायलो हेमाटा या गवताची लागवड करण्यासाठी बियाणे पुरविण्यात आले. तसेच फुले दशरथ तसेच कोएफएस-२९ या बहुवर्षीय चारा पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले  व त्याच्या लागवडीची माहिती देण्यात आली. डोंगर उतारावर केलेल्या सी.सी.टी.व शेतात बांधावर हे गवत लावल्याने  पाणी आणि मातीची धुप थांबणार आहे तसेच गूरांना पौष्टिकचारा उपलब्ध होणार आहे. कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार ,.राजेश भावसार व अरुण कदम यांनी  मार्गदर्शन केले.या प्रसंगी माजी सरपंच शिवलाल पावरा, सुभाष पावरा प्राचार्य डॉ.एच.एम.पाटील, सुभाष विठ्ठल पावरा व ग्रामस्थ उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर झाल्याने यंदाही गणपती कारखान्यांमध्ये हजारो मोठ्या मुर्त्या पडुन

Next Post

नंदुरबार तालुक्यातील आयसॅप संस्थेतर्फे कोविड लसीकरण जनजागृती

Next Post
नंदुरबार तालुक्यातील आयसॅप संस्थेतर्फे  कोविड लसीकरण जनजागृती

नंदुरबार तालुक्यातील आयसॅप संस्थेतर्फे कोविड लसीकरण जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add