Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लघुसिंचन योजनेच्या सहाव्या प्रगणनेचे काम वेळेत पूर्ण करा- मनीषा खत्री

team by team
September 3, 2021
in राज्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
नंदुरबार  l प्रतिनिधी
जिल्ह्यात लघुसिंचन योजनेच्या सहाव्या प्रगणना कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जलस्रोतांच्या  प्रगणनेचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.एस.खोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी आर.के.नाईक, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जे.वाय.पाटील आदी उपस्थित होते.
प्रगणना करताना त्या प्रकल्पाची सद्यस्थिती, दुरूस्तीची आवश्यकता, उपाययोजना आदी माहितीदेखील सादर करावी. प्रगणनेच्या निमित्ताने अशी माहिती उपलब्ध झाल्यास आवश्यक दुरूस्तीची कामे जिल्हा  वार्षिक योजना किंवा सीएसआरच्या माध्यमातून करणे शक्य होईल.  विविध यंत्रणांच्या समन्वयाने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करावे. दर 15 दिवसांनी यंत्रणानिहाय कामाच्या प्रगतीची माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व गावातील जलस्त्रोतांची प्रगणना करण्यात येणार असून प्रत्येकाचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

वनविभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत आदिवासी टायगर सेनेतर्फे धडगाव व शहादा वनविभागाला दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add