Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी

team by team
September 1, 2021
in क्राईम
0
बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर गुजरात राज्य परिवहन मंडळाची बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,मंगळवार रोजी सकाळी 9 ते 10 वाजे दरम्यान नवापूर पिंपळनेर रोड वरील घोडजामन्या गावाजवळ मालेगाव सुरत ही गुजरात राज्याची बस ओव्हरटेक करण्याचा नादात मोटर सायकल (क्र.एम.एच.39, ए.जी. 7063) ला धडक दिल्याने मोटर सायकल रस्त्याचा कडेला फेकली गेली.दुर्दैवाने तिघे मोटर सायकल स्वार मोटर सायकल खाली दाबले गेले तर बस येऊन आदळल्याने चाका खाली मोटरसायकल आणि मोटरसायकल खाली तिघे अशा प्रकारे दबल्या गेल्याने या अपघातात कोट्या मौल्या मावची यांचा जागीच मृत्यू झाला तर विक्रम मावची त्यांचा सोबत असलेले विजेंद्र दिलीप गामीत रा. जुनागाम, ता.सोनगड गुजराथ हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्या नंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत आणि जखमींना बाहेर काढत उपजिल्हारुग्णलयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारा नंतर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक अशोक मोकळ,नासिर पठाण, पोहेका गुमान पाडवी,जगदीश सोनवणे, दिंगबर पाठक,अलताफ शेख यांनी घटनास्थळी पंचनाम केला.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस ठाण्याच्या ५०० मिटरवर झाल्या दोन घरफोड्या, सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

Next Post

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 33 हजार महिलांना लाभ, मातृ वंदना सप्ताहांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन

Next Post

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 33 हजार महिलांना लाभ, मातृ वंदना सप्ताहांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add