Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस ठाण्याच्या ५०० मिटरवर झाल्या दोन घरफोड्या, सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

team by team
September 1, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरालगतच्या होळतर्फे हवेली शिवारातील तालुका पोलीस ठाण्याच्या अवघ्या ५०० मिटर अंतरावर असलेल्या शनिछायानगरात चोरट्यांनी बंद असलेल्या दोन घरात प्रवेश करत , दागिने व रोख रक्कम असा सव्वालाखांचा मुद्देमाल लंपास केला . सोमवारी सकाळी हा प्रकार उजेडात आला . या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरालगतच्या होळतर्फे हवेली शिवारातील तालुका पोलीस ठाण्याच्या अवघ्या ५०० मिटर अंतरावर असलेल्या शनिछायानगरातील तुषार मराठे यांच्या घरात ही चोरी झाली आहे . तुषार मराठे हे २८ ते ३० ऑगस्टच्या दरम्यान कुटुंबासह उमर्दे येथे गेले असताना , अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता . चोरट्यांनी घरातील ९ ३ हजार ११५ रुपयांचे सोन्या – चांदीचे दागिने व २४ हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला . याबाबत पूनम गोविंद मराठे रा.शनिछायानगर, ता.नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण, संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता; रुग्णांना मिळतील तात्काळ उपचार

Next Post

बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी

Next Post
बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी

बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add