Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवतीवर बलात्कार प्रकरणी शहादातील कॉफी हाऊस संचालकाला अटक

team by team
March 31, 2022
in क्राईम
0
युवतीवर बलात्कार प्रकरणी शहादातील कॉफी हाऊस संचालकाला अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर दोन वर्षापासून बलात्कार प्रकरणी शहादातील कॉफी हाऊस संचालकाला मध्यप्रदेशातील पानसेमल पोलिसांनी अटक केली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील पानसेमल येथील विद्यार्थिनी शहादा महाविद्यालयात बी.कॉम चे शिक्षण घेत असताना शहादा शहरातील जिनेश चंपालाल जैन कॉफी हाऊसचे संचालक यांनी सदर विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून छळ केला तसेच तिच्यावर वारंवार बलात्कार केला. व लग्नाला नकार देऊन व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याने सदर तरुणी व परिवाराने मध्य प्रदेश पानसेमल येथील पोलीस ठाण्यात जिनेश चंपालाल जैन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पानसेमल पोलिसांनी जिनेश चंपालाल जैन याला शहादा शहरातून त्याच्या कॉफी हाऊस मधून अटक केली आहे. पीडित विद्यार्थ्यांनी पानसेमल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. शहादा महाविद्यालयात बीकॉम चे शिक्षण घेत असताना जिनेश व त्यांची मैत्री जमली लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून सदर विद्यार्थिनीचा छळ करत होता. तसेच लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीचे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत होता. याप्रकरणी पानसेमल पोलिसांनी जिनेश याला अटक केली असून अधिक कारवाई सुरू आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेलेल्या युवकास धुळे जिल्ह्यातून केली अटक, त्याच्यावर दोन खूनासह 24 गुन्हे आहेत दाखल

Next Post

डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post
डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add