Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री.जिनकुशल सामायिक मंडळातर्फे नंदुरबार शहरात करण्यात आले पाणीपोईचे उद्घाटन

team by team
March 31, 2022
in सामाजिक
0
श्री.जिनकुशल सामायिक मंडळातर्फे  नंदुरबार शहरात करण्यात आले पाणीपोईचे उद्घाटन

नंदूरबार l प्रतिनिधी
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नंदुरबार शहरातील हाट दरवाजा येथे श्री. जिनकुशल सामायिक मंडल तर्फे “श्री जिनकुशल पाणीपोई” या नावाने पाणीपोईचे उदघाटन करण्यात आले.
प. पू. खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री. जिनमणिप्रभसुरिश्वरजी महाराजा यांच्या आज्ञानुवर्ति चंपा जितेन्द्र धवलयशस्वी प.पू. साध्वी श्री विमलप्रभाश्रीजी म.सा. यांचा प्रेरणेने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक, जीवदया सारखे कार्य हा मंडल सतत करित असतो. यावेळी श्री. जिनकुशल सामयिक मंडळाचे अध्यक्ष केवलचंद बाफना, उपाध्यक्ष अजय डागा, कोषाध्यक्ष कल्पेश तातेड़, वरिष्ठ सदस्य जवाहरलाल धोका, जुगराज बाफना जयेश तातेड़, दिनेश जीरावला, कल्पेश बागरेचा, विमल बाफना, धीरज धोखा, प्रवीण धोका, नितिन तातेड़, सुभाष राजपूत,रमेश बाफना, प्रवीण तातेड़ आदि सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या परीक्षेत खांडबारा येथील अर्पितसिंह परदेशीचे यश

Next Post

दारूबंदीसाठी बचतगटातील महिला व युवकांनी हातात लाट्या काठ्या घेत गावपाड्यामधील हातभट्टीची दारू केली नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add