Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या परीक्षेत खांडबारा येथील अर्पितसिंह परदेशीचे यश

team by team
March 31, 2022
in शैक्षणिक
0
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या परीक्षेत खांडबारा येथील अर्पितसिंह परदेशीचे यश

खापर l प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या परीक्षेत खांडबारा येथील अर्पितसिंह विनोदसिंह परदेशी याने परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळविले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत खांडबारा ता. नवापूर येथील अर्पितसिंह परदेशी याने यश संपादन केले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिला युवक ठरला आहे. खांडबारा येथील एग्रीकल्चर हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद सिंह परदेशी यांच्या तो मुलगा असून अक्कलकुवा येथील शिवसेना उपतालुकाप्रमुख किशोर ठाकूर यांच्या शालक आहे.त्यांच्या या यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती इन्‍द्रपालसिंह राणा यांच्यासह उत्तर भारतीय परदेशी समाजाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने परदेशी समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे श्रीरामोत्सव समिति कार्यालयाचे भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

श्री.जिनकुशल सामायिक मंडळातर्फे नंदुरबार शहरात करण्यात आले पाणीपोईचे उद्घाटन

Next Post
श्री.जिनकुशल सामायिक मंडळातर्फे  नंदुरबार शहरात करण्यात आले पाणीपोईचे उद्घाटन

श्री.जिनकुशल सामायिक मंडळातर्फे नंदुरबार शहरात करण्यात आले पाणीपोईचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add