Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकसेवा आयोग संयुक्त पुर्व परीक्षा-2021 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

team by team
March 29, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३ एप्रिल रोजी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2021 ही 3 एप्रिल 2022 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार जी.टी. पाटील महाविद्यालय आय.टी.आय जवळ, शनि मंदिर रोड, नंदुरबार,श्रीमती. दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मुख्य डाक कार्यालय जवळ, नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, नेहरु चौक, स्टेशन रोड, नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर महाविद्यालय, नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, मुख्य डाक कार्यालय जवळ, अधांरे स्टॉप, नंदुरबार अशा 6 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर : लाभार्थ्यांची फसवणूक करणारा शाखा प्रबंधक अधिकारी आर. एस. भदाने निलंबित

Next Post

धडगाव येथे आदिवासी पावरा समाज विचार मंचच्या सभेत बालविवाहाला प्रतिबंधासह विविध ३३ ठराव पारित

Next Post
धडगाव येथे आदिवासी पावरा समाज विचार मंचच्या सभेत बालविवाहाला प्रतिबंधासह विविध ३३ ठराव पारित

धडगाव येथे आदिवासी पावरा समाज विचार मंचच्या सभेत बालविवाहाला प्रतिबंधासह विविध ३३ ठराव पारित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add