Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुखद बातमी : नंदुरबार जिल्हयात पोलीसांकडून ३० ठिकाणी पाणपोईंची सोय

team by team
March 27, 2022
in सामाजिक
0
सुखद बातमी : नंदुरबार जिल्हयात पोलीसांकडून ३० ठिकाणी पाणपोईंची सोय

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असताना पोलीसांनी ३० ठिकाणी पाणपोईंची सोय करुन नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. जिल्ह्याची ७५ टक्के लोकसंख्या आदिवासी आहे हे विशेष .

नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात कित्येक लोकांचा उष्माघाताने बळी जातो या पार्श्वभूमीवर डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांसह नंदुरबार,शहादा,अक्कलकुवा या शहरातही अशा पाणपोईंची सोय करण्यात आली आहे.पोलीस दलाच्या मदतीला असलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून या पाणपोईंमध्ये पाणी भरले जाते व देखभाल केली जाते आणि त्यांवर तेथील बीटचा पोलीस अंमलदार देखरेख करतो.जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांची ही संकल्पना त्यांच्या ‘टीम नंदुरबार पोलीस’ ने अंमलात आणली आहे.
मागे एका गरीब वृद्ध इसमाला त्याचे पैसे चोरीला गेल्याने वर्गणी काढून ५० हजाराची हटके मदत केल्यामुळे चर्चेत आलेल्या नंदुरबार पोलीसांनी आता कडक उन्हाळयात आपल्या जिल्ह्यातील आदिवासी जनतेची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव बसस्थानकात आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली, त्याच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती धक्कादायक

Next Post

विद्यार्थ्यांचे शुल्क परत न करणाऱ्या महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करणार : मंत्री विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add