Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दहिंदुले येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात

team by team
March 22, 2022
in शैक्षणिक
0
दहिंदुले येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचा शिबिर दहिंदुले या दत्तक गावी दि. 19 ते 25 मार्च 2022 या दरम्यान आयोजित केला असून त्याचे उद्घाटन माजी सैनिक राजेंद्र रणछोड तांबोळी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार तालुका विधायक समितीचे सरचिटणीस यशवंत देवराम पाटील हे होते.तसेच कार्यक्रमासाठी बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. रघुवंशी, मुख्याध्यापक शिवशंकर विद्यालय दहिंदुले यशवंत शिंदे,प्राध्यापक डॉ. के.एस. चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच कार्यक्रम अधिकारी म्हणून प्राध्यापक डॉ.डी. झेड. चौधरी तर महिला कार्यक्रम अधिकारी म्हणून प्राध्यापक डॉ.व्ही. व्ही.बाविस्कर तसेच शिपाई भुषण पाटील उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी माजी सैनिक राजेंद्र तांबोळी यांनी कारगिल युद्धातील प्रसंग सांगितला नं.ता.वी. समितीचे प्राचार्य डॉ. एम.एस.रघुवंशी म्हणाले की, उत्कृष्ट ज्ञान कशा प्रकारे तुम्ही ग्रहण करतात आणि त्याचा उपयोग भावी शिक्षक म्हणून तुम्ही कसा करतात यावर भावी पिढीचे भवितव्य अवलंबून आहे.कोठारी आयोगाने म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे भवितव्य हे वर्गावर्गातून घडते आहे. त्यासाठी शिक्षक हा तितकाच तोलामोलाचा असला पाहिजे आणि म्हणून शिक्षकांच्या अंगी विद्यार्थ्यांना समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे, तरच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते एका कुटुंबासारखे राहील.अध्यक्षीय भाषणात यशवंत पाटील म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे आणि तारुण्यही परमेश्वराने दिलेली देणगी आहे.त्यामुळे तुम्ही हे काम मनापासून करायला हवे कारण कामात राम श्रमात जीवन आणि सेवेसारखा कोणताही धर्म नाही. निसर्ग हाच खरा मित्र आहे आणि तुम्ही या देशाचे भवितव्य आहात आणि या देशाला तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे त्यामुळे तुम्ही निसर्गाशी मैत्री करा असेही म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.डी.झेड.चौधरी यांनी केले.त्यात त्यांनी दिवसभराच्या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांना सांगितले सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक महेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी शिक्षिका स्नेहा अहिरे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील : जलजागृती सप्ताहाचा समारोप

Next Post

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनाविशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरवात

Next Post
तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनाविशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरवात

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनाविशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add