Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनाविशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरवात

team by team
March 22, 2022
in शैक्षणिक
0
तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनाविशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरवात

म्हसावद l प्रतिनिधी
ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडा वतीने घेण्यात येणारे त-हाडी त.त.येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबीरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली.
गावातील माजी सैनिक प्रकाश वेडू पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . तसेच या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर सुनील धनगर, माजी सरपंच सुदाम भलकार, तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष भामरे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य तुळशीराम भाईदास भामरे , मुख्याध्यापक गणेश पवार, माजी उपसरपंच प्रमोद परदेशी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराला सुरूवात करण्यात आली.यावेळी निवृत्त जवान प्रकाश पाटील यांनी आपल्या देशसेवा कार्यकाळातील प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले
प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी आजचा विद्यार्थी व युवक संस्कार विसरला आहे.या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनमध्ये विशेष संस्कार रुजविण्यासाठी या कार्यक्रमाची आवश्यकता असते हे शिबीर सात दिवस राहणार आहे.या शिबिरात प्रत्येक दिवसी दोन वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यात -” राष्ट्रीय सेवा योजना एक संस्कार शाळा” तसेच “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ग्रामविकासात युवकांची भूमिका भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे . देश सेवा एक कर्तव्य अवयव दान श्रेष्ठ दान एड्स जाणीव.महिला आणि कायदे” या विषयावर बोलणार आहेत .राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व . डिजिटल साक्षरता . जय जवान जय किसान एक मंत्र उच्च शिक्षणातील करिअरवाटा ” या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सी.एस.करंके यांनी तर सुत्रसंचलन डॉ. प्रा. बी.एन.गिरासे व आभार प्रा डॉ.वाय.सी गावीत यांनी मानले यावेळी बामखेडा कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ.कोकीळा पाटील . महेंद्र खोंडे, प्रा.दिलवरसिंग गिरासे, प्रदिप भामरे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दहिंदुले येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात

Next Post

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन जिवे ठार मारणार्‍या दोन्ही नरामधमांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Next Post
नऊ वर्षीय बालीकेचा अज्ञाताने केला खून,पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात झाडाच्या पाल्याखाली झाकले

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन जिवे ठार मारणार्‍या दोन्ही नरामधमांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add