Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देऊर, कमखेडा , टेंबा शिवारात उसाला लागलेल्या आगीत ५० एकरातील 11 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

team by team
March 21, 2022
in क्राईम
0
देऊर, कमखेडा , टेंबा शिवारात उसाला लागलेल्या आगीत  ५० एकरातील 11 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील देऊर कमखेडा, टेंबा शिवारात अचानक लागलेल्या आगीमुळे 11 शेतकऱ्यांचा सुमारे 50 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र अचानक आग लागलेल्या अकरा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली होती. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाहता पाहता सुमारे 50 हून अधिक एकरातील ऊस जळून खाक झाला आहे आग विझवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. यावेळी मिळेल त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा संबंधितांनी पंचनामा करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ऐन तोडणीवर आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे 25 किलोमीटर सायकल मॅराथाॅनमध्ये दुर्गेश गिरासे प्रथम

Next Post

नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे विधायक उपक्रम ,मंगळ बाधा व दोष निर्मुलनासाठी अमळनेर येथे विनामूल्य सामूहिक अभिषेक पूजन

Next Post

नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे विधायक उपक्रम ,मंगळ बाधा व दोष निर्मुलनासाठी अमळनेर येथे विनामूल्य सामूहिक अभिषेक पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add