Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या पालकमंत्र्यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा

शिवसेनेचे नेते राज्यसभा खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत टिका

team by team
June 22, 2021
in राज्य
0
नंदुरबारच्या पालकमंत्र्यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा
नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबारच्या पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी हे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याना सहकार्य न करता.त्यांनी जिल्ह्यातील शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा त्यांना आम्हीही साथ देवु अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते राज्यसभा खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेचे नेते तथा खासदार  खा.संजय राऊत नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले आहेत.त्याप्रसंगी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.पुढे श्री.राऊत यांनी सांगीतले कि, नंदुरबार येथे जिल्ह्यातील शिवसैनिकांची आढावा बैबक घेण्यात आली.यात अनेकांनी आघाडीत असलेले नंदुरबारचे पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी हे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याना सहकार्य करत नसल्याची तक्रार केली ऍड.के.सी.पाडवी यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्यांबाबत शासनानाशी संघषग् करावा सासाठी आम्हीही मदत करू असे सांगत. आगामी काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवींना यांना आमदार बनवणारच असा निश्‍चय बोलुन दाखवला.त्याच बरोबर शहादा,आगामी काळात  साक्री,शिरपूरच्या पालिकेच्या निवढणुकांमध्ये आघाडी करायची की नाही यासाठी स्थानीक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, संपर्कमंत्री बबनराव थोरात.आ.मंजुळा गावित,  शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी आदी अपस्थीत होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नवी मुंबईच्या विमानतळाला शिवाजी महाराजांचेच नाव हवे

Next Post

जिल्ह्यातील 10 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add