राज्य

प्रयागराज येथील महा कुंभार हायटेक सुरक्षा उपाय

नंदुरबार l प्रतिनिधी   उत्तर प्रदेश सरकारने यावर्षीचा महाकुंभ "डिजिटल महाकुंभ" बनवण्यास प्राधान्य दिले आहे. यामध्ये हाय-टेक सुरक्षा उपायांचा समावेश...

Read more

एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेऊ नका

नंदुरबार l प्रतिनिधी- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 संदर्भात...

Read more

अन्न व्यवसायिकांनी परवाना घेणे बंधनकारक, परवान्याशिवाय व्यवसाय केल्यास होणार दंडात्मक कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी-   जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई...

Read more

कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे

नंदुरबार l प्रतिनिधी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शासनामार्फत स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज...

Read more

कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी राबवावा : डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी- कुष्ठरोग शोध अभियान व स्पर्श जनजागृती अभियान-2025 अंतर्गत जिल्ह्यातील 31 जानेवारी ते 14 फेब्रवारी, 2025 या कालावधीत...

Read more

नंदुरबारमध्ये उज्ज्वला योजनेचा आढावा,लाभार्थ्यांसाठी अधिक सुलभ सेवा देण्याचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे उपसचिव समीरकुमार मोहंती यांनी आकांक्षित...

Read more

चिंचपाडा ते कोळदे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

नंदुरबार l प्रतिनिधी- रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. 74 रेल्वे रुळाच्या पृष्ठ भागाच्या देखभालीच्या व सुधारणा करण्याचे कामकाज करण्यासाठी चिंचपाडा ते...

Read more

श्री आशापुरी माता फाउंडेशन तर्फे विनय विहार येथे ई -कचरा संकलन

नंदुरबार l प्रतिनिधी- श्री आशापुरी माता फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर नंदुरबार तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी एक...

Read more

जेष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन उपलब्ध

नंदुरबार l प्रतिनिधी- देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत 14567 क्रमांकाची...

Read more

लोकशाहीत न्याय संस्थेवर नागरिकांच्या सर्वाधिक विश्वास, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांचे प्रतिपादन

नंदुरबार l प्रतिनिधी- घटनाकारांनी विशेष मेहनत करून विविधतेने नटलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवणारे संविधान निर्माण केले. संविधानातील कायद्याच्या अर्थ लावून...

Read more
Page 6 of 209 1 5 6 7 209

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

कॉपी करू नका.