Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

team by team
January 31, 2026
in राजकीय
0
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

नंदुरबार l प्रतिनिधी-

हमदर्द फाउंडेशन आणि हाश्मी कमिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यात ९ जोडप्याचा विवाह पार पडला.

नंदुरबार शहरातील रज्जाक पार्क येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन हाजी सैय्यद मोहम्मद शफी बापू मेमोरीयल ट्रस्ट गुजरात , हमदर्द फाउंडेशन नंदुरबार, आणि हाश्मी कमेटी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते .या सोहळ्यात ९ जोडप्याचा विवाह मुस्लिम पारंपरिक विधी नुसार सामूहिक लावण्यात आला. या विवाह समारंभात पारंपरिक, साधेपणा, सामाजिक ऐक्य, सलोखा आणि कमी खर्चात विवाह,व बचत करण्याचा संदेश देण्यात आला . या आदर्शवत सामूहिक विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे गरजवंत असलेल्या वधू वरांच्या आई, वडिलांसह नातेवाईकांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी मुस्लिम समाजातील वधुवरांना आयोजकांच्या वतीने संसार उपयोगी साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदुरबार शहरातील मुस्लिम समाजातील धर्म गुरु, सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

Next Post

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

Next Post
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add