राज्य

स्थानिक बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा माल डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर

नंदुरबार |  प्रतिनिधी जिल्हा प्रशासन व नाबार्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत तयार करण्यात आलेल्या मालाची...

Read more

गैरसमज टाळा : प्लास्टीक न्हवे हा तर फोर्टीफाईड तांदुळ, थॅलेसेमिया, सिकलसेल, निमिया या आजारांसाठी उपयुक्त

नंदुरबार | प्रतिनिधी   थॅलेसेमिया, सिकलसेल, निमिया या आजारांसाठी उपयुक्त असलेल्या फोर्टीफाईड तांदुळाविषयी जनसामान्यांना उद्भवलेल्या शंकाचे निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी...

Read more

मोठ्ठी बातमी : लम्पी आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही

मुंबई l प्रतिनिधी लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी १० लक्ष लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी...

Read more

नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज सादर करा

नंदुरबार   l खरीप हंगाम 2022-2023 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाफेडमार्फत केंद्र शासनाची कडधान्य, मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र...

Read more

डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

नाशिक   l राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस पुरस्कार देवून सन्मानित केले जाते....

Read more

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगाची माहिती पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक

नंदुरबार  l प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये नंदुरबार जिल्ह्यातील लम्पी स्कीन डीसिजच्या रोग प्रादुर्भावाची माहिती पशुपालक...

Read more

लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांची समाजात प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र थांबवावे अन्यथा महाराष्ट्रात याचे गंभीर परिणाम होतील : मधुकरराव उन्हाळे

नंदुरबार  l      महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) नंदुरबार शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय शिक्षक संपर्क मेळावा व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक...

Read more

नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

नंदुरबार  l नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने १५ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा निवड चाचणी...

Read more

नंदुरबारला अधिवक्ता परिषदेत विधीतज्ञांकडून नवोदितांना मार्गदर्शन

नंदुरबार  l   अधिवक्ता परिषद स्थापना दिवसाचे औचित्या साधुन देवगिरी प्रांताच्या नंदुरबार अधिवक्ता परिषदेचा कार्यक्रम झाला. यावेळी हल्लीची पिढी ही...

Read more

सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यात तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज...

Read more
Page 130 of 214 1 129 130 131 214

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.