राजकीय

डॉ.स्नेहल चौधरीचे नीट पीजी परीक्षेत यश

नंदुरबार l प्रतिनिधी- येथील तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवाजी चौधरी व ज्योत्सना चौधरी यांची मुलगी डॉ.स्नेहल चौधरी हिने...

Read more

खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याच्या निषेध करत भाजपातर्फे नंदुरबार येथे आंदोलन करण्यात आले.  ...

Read more

पंचवीस वर्षात प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत योजना पोहोचवल्या : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी- गेल्या पंचवीस वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुहिक...

Read more

मांजरे येथील माजी सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश

नंदुरबार l प्रतिनिधी तालुक्यातील मांजरे ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पक्षाचे माजी सरपंच संजयसिंग इंद्रसिंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश...

Read more

स्थायी समितीची सभा कोरम अभावीच तहकूब; विरोधक पुन्हा घेताहेत खोट्याचा आधार : जि.प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित

नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेऊन आम्ही अधिकृतपणे मंजूर केलेल्या विकास कामांना थांबवण्यासाठी एकीकडे आमचे विरोधक न्यायालयात...

Read more

मंत्री डॉ. विजयकुमार गावित आयोजित प्रकाशा आणि जयनगर येथील नोंदणी शिबिराचा 2 हजारहून अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ

नंदुरबार l प्रतिनिधी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ देता...

Read more

आरक्षण काढणे कुणालाही शक्य नाही; सर्वांचे लाभ शेवटपर्यंत अबाधित राहतील : मंत्री डॉ विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी- मागील अनेक वर्षात वैयक्तिक लाभाच्या असो की गाव विकासाच्या योजना असो एकमेव गावित परिवारानेच विविध योजना आणून...

Read more

बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सामाजिक संघटनांचा वनविभागावर मोर्चा

नंदुरबार l प्रतिनिधी- तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून तळोदा येथील वन विभागाच्या कार्यालयावर सामाजिक...

Read more

धडगाव काँग्रेस कार्यालयात खासदार ऍड गोवाल पाडवी व आमदार ऍड के. सी.पाडवी यांनी कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद

नंदुरबार l प्रतिनधी सातपुड्याच्या दुर्गम भागात बँक संदर्भात अनेक अडचणी असुन अडचणी सोडविण्यासाठी खासदार ऍड गोवाल पाडवी आणि आमदार ऍड...

Read more

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात फडकावयाचाय शिवसेनेच्या झेंडा : संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी घोषणाबाजी केल्यावर आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने पक्ष वाढत नसतो. त्यासाठी शिवसैनिकांनी जनतेत जाऊन त्यांची कामे करावीत....

Read more
Page 50 of 356 1 49 50 51 356

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.