Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.स्नेहल चौधरीचे नीट पीजी परीक्षेत यश

team by team
September 15, 2024
in राजकीय
0
डॉ.स्नेहल चौधरीचे नीट पीजी परीक्षेत यश

नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवाजी चौधरी व ज्योत्सना चौधरी यांची मुलगी डॉ.स्नेहल चौधरी हिने नीट पीजी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

डॉ.स्नेहल चौधरी हिने एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होवून सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या नीट पीजी परीक्षेत संपूर्ण भारतात दहा हजारावा तसेच ओबीसीमध्ये तीन हजार पाचवा क्रमांक मिळविला आहे. डॉ.स्नेहल चौधरी हिने हायस्कूलपर्यंतचे शिक्षण एसए मिशन तसेच इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण नंदुरबार येथील जी.टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्यानंतर इंदोर येथील गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची डिग्री प्राप्त केली आहे. आता तिला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एमडीची डिग्री घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ.स्नेहल चौधरी ही कु.निसर्गा व ओम चौधरी यांची भगिनी आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाच्या विरचक धरणात बुडून मृत्यू

Next Post

अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या चौघांना अटक

Next Post
अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या चौघांना अटक

अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add