क्राईम

सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई रद्द, रस्त्याबाबत खंडपीठाचे ताशेरे

नवापूर l प्रतिनिधी   तालुक्यातून जाणारा बेडकी ते फागणे या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात गंगापूर (ता. नवापूर ) शिवारातील जमीन अधिग्रहण...

Read more

त्यांना मिळाले सौभाग्याचे लेणे परत. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते 47 लाख लाखांचा मुद्देमाल मुळ तक्रारदारांना परत

नंदूरबार l प्रतिनिधी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते विविध गुन्ह्यातील सुमारे 47 लाख रुपयांचा मुद्देमाल मुळ तक्रारदारांना परत...

Read more

नंदुरबार जिल्हा उद्या होणार अंमली पदार्थ मुक्त घोषीत

नंदूरबार l प्रतिनिधी   नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे 18 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा...

Read more

मोठी बातमी : बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालक ठार

नंदूरबार l प्रतिनिधी आपले आजोबांसोबत शेतातून घरी परत येत असलेल्या एका दहा वर्षीय बालकावर पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. यात...

Read more

धक्कादायक! पैसाच पैसा पाहून त्याचा इमान फिरला, अन कॅश भरणा करणाऱ्या व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच पळविली एक कोटींची रक्कम

नंदूरबार l प्रतिनिधी     ए.टी.एम.मशीनमध्ये कॅश भरण्यासाठी दिलेली १ कोटी ५ लाख रुपयांची रोकड कर्मचाऱ्याने लंपास केल्याची घटना घडली....

Read more

खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार शहरातील एका एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेला कर्मचारी 1 कोटी 5 लाख रुपये घेऊन पसार झाल्याची...

Read more

तोरणमाळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यूने खळबळ, मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाईची मागणी

म्हसावद  l प्रतिनिधी   धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील शासकीय आश्रम शाळेत पहिलीत शिक्षण घेणाऱ्या डेबा दिला तडवी (वय ७ )...

Read more

फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन

नंदूरबार l प्रतिनिधी   महावितरणच्या जळगांव परिमंडलात जळगांवसह धुळे आणि नंदुरबार या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोक सोशल मिडीयावरील...

Read more

उमराणी येथे २२ लाख ५६ हजारांचा मद्यसाठा जप्त

नंदूरबार l प्रतिनिधी   धडगाव तालुक्यातील उमराणी खु. खर्डीपाडा येथे पोलिसांनी छापा टाकून १६ लाख ५६ हजार रुपये किंमतीची विदेशी...

Read more

नंदूरबार प.स.मध्ये सात हजाराची लाच स्वीकारताना दोघा कनिष्ठ सहाय्यकांना रंगेहाथ अटक

नंदुरबार l प्रतिनिधी   सातारा येथून आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर पगारवाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते काढून बील मंजूर करुन...

Read more
Page 34 of 272 1 33 34 35 272

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.